Couple Fighting Video Viral : इंटरनेटवर होळीच्या दिवशी बाइकवर रोमान्स (Romance Video) करतानाचा कपलचा व्हिडीओ (Couple Romance on Bike) सध्या धुमाकूळ घालत आहे. कपलमधील रोमँटिक क्षण (Romantic Video), सुहागरातचा व्हिडीओ (Suhagarat video), नववधू वराचे (bride groom video) व्हिडीओ गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहिला मिळत आहेत. कपलमधील प्रेम (boyfriend girlfriend video) असो किंवा त्यांचातील हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाच्या  (video viral on social media) प्लॅटफॉर्मवर तुफान बघितले जातात. अशातच एका गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेंडचा व्हिडीओ यूजर्सचं लक्ष वेधून घेतं आहे. या व्हिडीओमध्ये रागाने संतापलेली तरुणी तरुणाला दे धपाधप धुतलं आणि पुढे त्याचासोबतच...(trending video)


भररस्त्यातचं गर्लफ्रेंडचं रौदरुप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता भररस्त्यात तरुणी तरुणीचा तुफान राडा पाहिला मिळतो. तरुणीचं रौदरुप पाहून तो तरुण हादरुन जातो. त्याचा संताप एवढा आहे की, ती तरुणालाही आवरत नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता त्या तरुणीशिवाय अजून दोन तरुणी तिथे आहेत. त्याही तिला रोखण्याचा प्रयत्न करतात आहेत पण ती कोणालाही आवरत नाही. या व्हिडीओमध्ये गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला धो धो धुतलं आहे. एवढंच नाही तर त्याचा बाइकलाही लाथाने तुडवलं आहे.


अन् ही काय बॉयफ्रेंडसोबतच...


अखेर वैतागून तरुण तिथून निघण्याचा तयारी असतो. तरीही ती त्याला मारत असते. तो बाइक काढतो आणि निघणारच तर हे काय ती तरुणी बाइकवर त्या तरुणाच्या मागे बसते...अन् ते दोघे तिथून निघून जातात. त्यांचा सोबत असलेल्या त्या दोन तरुणींना काही समजत नाही त्या बघतच राहतात. त्या तरुणाचं हे कृत्य पाहून त्या दोन तरुणींना आश्चर्याचा धक्काच बसतो. 




इंटरनेटवर धुमाकूळ 


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विटरवर @Gharkekalesh अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना यूजर्सने लिहिलं आहे की, लव्ह स्टोरीमधील अॅक्शन आणि ड्रामा...