VIDEO : `अंखियो से गोली मारे` म्हणत डब्बू अंकल पुन्हा फॉर्मात
डान्स स्टेपला टाळ्या आणि शिट्यांनी प्रतिसाद
मुंबई : सोशल मीडियावर डब्बू अंकल नावानं ओळख मिळवणारे मध्यप्रदेशचे रहिवासी संजीव श्रीवास्तव पुन्हा एकदा फॉर्मात आलेत. त्यांच्या नव्या व्हिडिओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. आता डब्बू अंकल गोविंदाचं हीट गाणं 'अंखियो से गोली मारे'वर थिरकताना दिसत आहेत. एका कार्यक्रमात त्यांच्या या डान्स स्टेपला टाळ्या आणि शिट्यांनी प्रतिसाद मिळताना या व्हिडिओत दिसतंय.
हा डान्स व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडिओ आत्तापर्यंत ४०७ हजार वेळा पाहिला गेलाय.