नवी दिल्ली : मुख्य सचिवांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी दिल्लीत आम आदमी पक्षाचे आमदार प्रकाश जारवाल यांना अटक करण्यात आलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी मध्यरात्री मु्ख्यमंत्री केजरीवालांच्या घरी आमदारानं मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना धक्काबक्की केल्याचा आरोप करण्यात आलाय. 


जोपर्यंत अंशू प्रकाश यांची बिनशर्त माफी मागणार नाही तोवर कामावर येऊन काम बंद ठेवण्याचं आंदोलन सुरू केलंय. केंद्रीय गृहमंत्र्यालयही दिल्लीत निर्माण झालेल्या प्रशासन विरुद्ध सरकार वादावर लक्ष ठेवून आहे. 


दरम्यान, प्रशासकीय अधिकारी अधिक आक्रमक झालेत. तर आपने मारहणीचा आरोप फेटाळला आहे.