दिराने वहिनीचा केला `तो` फोटो शेअर, लिहिलं `I Miss U Jaan`, नंतर जे काही झालं ते...
दिराने वहिनीसोबत केलं हे धक्कादायक कृत्य, व्हायरल झाल्यावर गोंधळच उडाला...
Crime News: प्रेम प्रकरणाच्या विविध घटना समोर येत असतात. अशाच आंधळ्या प्रेमामुळे अनेक गुन्हे देखील घडतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. ज्यामध्ये दिराला वहिनीसोबत फोटो शेअर करणं महागात पडलं. उत्तर प्रदेशमधील (UP Crime News) पिलीभीतमध्ये एका दिराने वहिनीसोबतचा फोटो शेअर करत 'I Miss U जान' म्हणत उल्लेख केला.
दिराने फक्त वहिनीच्या डोळ्यांचा फोटो शेअर केला होता. मात्र, वहिनीला तिचाच फोटो असल्याचं कळून आलं. घडलेल्या प्रकारानंतर दिराने नवरऱ्यासोबत थेट पोलीस स्टेशन गाठलं. नवरा बायकोच्या तक्रारीनंतर पोलिसांनी देखील आरोपीला अटक केली आहे.
बिलसांडा भागातील हनुमान दलचे जिल्हा प्रभारी असलेल्या नवऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. स्वत:च्याच भावाविरूद्ध तक्रार नोंदवल्याने गावभर चर्चा झाली. माझ्या बायकोचा फेसबूकचा फोटो एडिट करून फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला, असा आरोप करण्यात आला आहे.
Jija Sali Video: भर मंडपात महेुणीने नवरदेवासोबत...; दोघांकडे नववधू फक्त बघतच राहिली
दिराच्या या कृत्यानंतर वहिनी पोलिस स्टेशनमध्ये रडत बसली. त्यानंतर पोलिसांनी तिची समजूत काढून दिराला ताब्यात घेतलं आहे. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये हेच प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे.