Devar Bhabhi Video : असं म्हणतात की, मुलीच्या सासरच्या घरात तिचा दिरा तिच्या मित्रासारखा आणि लहान भावासारखा असतो. नुकताच एक दिराचा आणि वहिनीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दिराचं आणि वहिनीचं  नातं किती खास असतं, त्यांची बाँन्डिंग दिसत आहे. जिथे त्याची वहिनी आणि तिच्या दिराच्या लग्नावर इतकी खुश आहे की तिने सुपर डुपर हिट (Super duper hit) डान्स (dance) करत आहेत.  सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवर-भाभीचा डान्स व्हिडिओ  (Devar-Bhabhi Dance Video) अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामध्ये यूजर्स त्यांच्या बॉन्डिंगचा आनंद घेतात. भावजय आणि वहिनीचा असाच एक व्हिडिओ (video) सोशल मीडियावर (social media) चांगलाच चर्चेत आहे, जो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्माईल येईल.


व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये (viral video) तुम्ही पाहू शकता की, वहिनी त्याच्या दिराच्या लग्नात कशी उत्साहात नाचत आहे. दरम्यान, ती तिच्या दिरालाही डान्स फ्लोअरवर ओढते आणि त्याला तिच्यासोबत डान्स करण्यास भाग पाडते. देवर-भाभीच्या या जोडीने 'मेरे यार की शादी है' चित्रपटातील पॅरोडी गाण्यावर नाचताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


देवर भाभीचा व्हिडिओ व्हायरल
देवर-भाभीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 'Wedding Dreams 30' या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत, त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "जेव्हा तुम्ही तुमच्या दिराच्या लग्नासाठी जास्त उत्सुक असता." हा व्हिडीओ आत्तापर्यंत शेकडो लोकांनी पाहिला असून लोकांना तो खूप आवडला आहे. युजर्सच्या कमेंट्स पाहून तुम्हाला समजेल की, भाभीने आपल्या डान्स स्टाईलने पार्टीतली संपूर्ण लाईमलाइट लुटली आहे. सोशल मीडिया यूजर्सनाही हा व्हिडिओ खूप आवडला आहे.