मानव असो, प्राणी असो वा वृक्ष असो (human, animal, tree), सर्व सजीवांसाठी पाणी (Water for living things) ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणेही अवघड आहे. कधी-कधी बाहेर जाताना किंवा इतर कोणत्याही कारणास्तव पाणी नसताना आपण बाजारातून बाटलीबंद पाणी (bottled water) विकत घेतो. परंतु तुम्ही नक्कीच पाहिलं असेल की बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकेज केलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर रेषा (Lines on water bottles) असतात आणि या लाईन्स कोणत्याही एका ब्रँडवर नसून जवळपास प्रत्येक ब्रँडच्या पाण्याच्या बाटलीवर असतात. या रेषा केवळ डिझाईनसाठी बनवलेल्या नसून त्यामागे वैज्ञानिक कारण (scientific reason) आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी कठोर प्लास्टिकऐवजी मऊ प्लास्टिकचा (Soft plastic instead of hard plastic) वापर केला जातो. बाटलीवर रेषा केल्याने बाटलीला पकडण्यासाठी सोप जातं. रेषा व्यक्तीरिक्त मऊ प्लास्टिक बाटली (Soft plastic bottle) असेल तर बाटली पडण्याची भीती असते. पाण्याची बाटली मऊ प्लास्टिकपासून बनविली जाते त्यामुळे पाण्याच्या बाटल्या (Water bottles) सरळ ठेवल्या तर सपाट केले तर हातातून निसटण्याची शकेता राहते. त्यामुळे प्रवासादरम्यान बाटल्या घेऊन जाणे अवघड देखील होऊ शकतं.


स्पर्धेत टिकण्यासाठी
उत्पादक कंपनी (Manufacturing company) या बाटल्यांवर रेषा बनवते जेणेकरून बाटलीची पकड मजबूत (Strong bottle grip) करता येईल. मार्केटमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी स्पर्धा आहे, अशा परिस्थितीत कोणताही एक ब्रँड उत्कृष्ट दर्जा किंवा डिझाइन देत असेल, तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकाने तेच करणे बंधनकारक होते.  हे देखील एक कारण आहे. बाजारात उपस्थित असलेल्या सर्व कंपन्या त्यांच्या पाण्याच्या बाटल्यांना अधिक स्टायलिश (Bottles stylish)बनवण्यासाठी त्यांच्या बाटल्यांवर रेषा लावतात.