नवी दिल्ली : दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. दिल्लीसोबतच जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समजते. 






बुधवारी दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांनी भूकंपाचे हलके धक्के जाणवले.