नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांची पुन्हा सत्ता येणार का? भाजप बहुमताचा आकडा गाठणार का, राहुल गांधी हे काँग्रेसला तारणार का, याचीही उत्सुकता आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ, छत्तीसगड या राज्यात काय होणार? समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या महाआघाडीला जनता पाठिंबा देणार का, आदी अनेक प्रश्नांची उत्तरे घेण्यात आलेल्या अनेक एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळणार आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये भाजपला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आजतक - अॅक्सीसच्या एक्झिट पोलने वर्तविली आहे. पुन्हा भाजपचे सरकार केंद्रात पूर्ण बहुमत्ताने येईल, असे अंदाज वर्तविले आहेत.


टाइम्स नाऊ एक्झिट पोल - केंद्रात कोणाचे सरकार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीए - ३०६
यूपीए - १३२
इतर - १०४


इंडिया टीव्ही - सीएनएक्स - दिल्ली


भाजप - ७
काँग्रेस - ०
आप - ०


आजतक - अॅक्सिस - राजस्थान


भाजप - २३-२५
काँग्रेस - ३-४


आजतक - अॅक्सीस - मध्य प्रदेश
भाजप - २६ - २८
काँग्रेस - १ -३


आजतक - अॅक्सिस - छत्तीसगड


भाजप - ७-८
काँग्रेस - ३-४


एबीपी-नेल्सन - उत्तर प्रदेश


सपा-बसपा - ५६
भाजप+ - २२
काँग्रेस+ - २ 


आज तक- अॅक्सिस 

महाराष्ट्र

भाजप-शिवसेना- ३८-४२
काँग्रेस-राष्ट्रवादी- ६-१०

मध्य प्रदेश 
भाजप- २६-२८ 
काँग्रेस- १-३

छत्तीसगड 
भाजप- ७-८
काँग्रेस- ३-४ 

राजस्थान 
भाजप- २३-२५
काँग्रेस- ०-२

गोवा 
भाजप- २
काँग्रेस- ०

गुजरात 
भाजप- २५-२६
काँग्रेस- ०-१


आज तक- अॅक्सिस 


केरळ 


भाजप- ०-१ 


काँग्रेस- १५-१६


युडीएफ- १५-१६ 


कर्नाटक 


भाजप- २१-२५


काँग्रेस+- ३-६ 


इतर- ०-१ 


आज तक- अॅक्सिस । आंध्र प्रदेश 


भाजप- ० 
काँग्रेस- ०
जगनमोहन रेड्डी- १८-२० 
चंद्रबाबू रायुडू- ४-६ 
जेएसपी- १