Daughter in law affair with two boy : देशात विवाहबाह्य संबंधाच्या (Extra Marital Affair) अनेक घटना समोर येतं आहे. नुकताच समोर आलेल्या एका प्रकरणाबद्दल ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल...असं म्हटलं जातं की, बाबा रे एक सांभाळता येतं नाही...दोन दोन कसं सांभाळतात. एका महिलेचं लग्नानंतरही दोन पुरुषांसोबत प्रेम प्रकरण होतं. धक्कादायक गोष्ट या अनैतिक संबंधाचा भांडाफोड त्या महिलेच्या सासूने केला. 


असा झाला पर्दाफाश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर महिलेचा नवरा हा कामासाठी सौदी अरेबियाला राहत होता. त्यामुळे तिच्या आयुष्यात एकटेपणा होता. ती इथे एकटीच राहत असल्याने ती अनेक वेळा माहेरी जायची. तिथे तिचं एक ना तर दोन पुरुषांशी प्रेम संबंध जुळले. मग काय आता तिच्या आयुष्यात रंग आली होती. ती अनेक वेळा या त्या दोघांना घरी कोण नसतं म्हणून बोलवायची. (Extramarital Affair Daughter in law with two Boyfriend in bedroom mother in law caught her daughter in law)


'त्या' अवस्थेत दिसली सून 


एकदा तिने दोघांना एकत्र घरी बोलवलं आणि बेडरुममध्ये त्यांच्यासोबत रोमान्स (Romance video) करत होती. तिच्या धानीमनी नसताना अचानक तिची सासू घरी आली. तिला बेडरुममधून विचित्र आवाज ऐकू येत होते. तिला काही कळलं नव्हतं. सासूला शंका आली तिने बेडरुममध्ये डोकावलं असता तिच्या पायाखालचीच जमीनच सरकली.  (Latest Marathi News)


सूनेला नको त्या अवस्थेत पाहून सासूला जबरदस्त धक्का बसला. पण शेवटी सासू सुनेला अद्दल घडविण्यासाठी तिने प्लान आखला. 


अन् तिने कुलूप लावलं


सुनेच्या अश्लील कृत्याचे भांडाफोड करण्यासाठी सासून घराला बाहेरून कुलूप लावलं. त्यामुळे सून आणि तिचे प्रियकर घरात कोंडले गेले. सासू एवढंच करुन थांबली नाही. तिने पुढे पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि त्यांना घरी बोलवून घेतले. पोलीस आल्यावर नेमकं काय घडलं हे सासूने सगळं सविस्त सांगितलं. मग घराचा दरवाजा उघडण्यात आला. पोलिसांनी सून आणि तिचे बॉयफ्रेंडला अटक केली. 


कुठली आहे घटना?


सून आक्षेपार्ह अवस्थेत परक्या पुरुषांबरोबर सापडल्याने सासूने पोलिसांकडे तिची रितसर तक्रार दाखल केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा विरोधात गुन्हा दाखल केला. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील महारागंज जिल्ह्यातील आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.