पतीच्या निधनानंतर सासऱ्याची सूनेसोबत संतापजनक कृत्य, दिराने VIDEO काढला अन्
Crime News : पतीच्या मृत्यूनंतर तिने विचारही केला नाही असं भयानक कृत्य तिच्या सासरे आणि दीराने केलं. एवढंच नाही तर या घटनेचा व्हिडीओ बनवला. त्या रात्री सासऱ्याने तिच्यासोबत...
Crime News : ज्या घरात लग्नाचं मोठं होतो त्या घराला लग्नानंतर सोडून मुलीला नवऱ्यासोबत सासरी जावं लागतं. परका घराला आपलं घर आणि परक्या लोकांमध्ये आपली माणसं शोधावी लागतात. सासू सासऱ्यांकडे आई वडील म्हणून आपण मानतो. नंनद आणि दीर बहीण भावासारखे असतात. भारतात मोठी वहिणीनी ही दिरासाठी आईचं रुप मानलं जातं. जिथे आपण संसाराची अनेक स्वप्न रंगतो तिथे आपल्या सोबत अस्तित्वाची आपल्या आयुष्याची राखरांगोळी होते.
...अन् सासऱ्याचे ते कृत्य दिराने काढला व्हिडीओ
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील एका घटनेनंतर एकच हाहाकार माजला आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर आपल्या तळमस्तकातील आग डोक्यात जाते. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर दिराने आणि सासऱ्याने सूनसोबत दृष्य कर्म केलं आहे. (viral crime news)
''त्या रात्री सासरे अचानक रुममध्ये आले आणि त्यांनी मला मारहाण करायला सुरुवात केली. त्यांचा हातात धारदार लांब चाकू होता. त्यांनी बेदम मारहाण केली. बेशुद्ध होईपर्यंत जमिनीवर पाडून मारलं. '' संताजनक म्हणजे दिराने या घटनेचा व्हिडीओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. (devar bhabi video)
हेसुद्धा वाचा - बायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका, पतीने बेडरुममध्ये लावला CCTV; पाहिलं तर तासनतास...
शेजारच्यांना घरातून आवाज ऐकू आले त्यांनी धाव घेतल्यावर सासरच्या लोकांचे दृश्य कर्म पाहून त्यांना धक्का बसला. या हैरावापासून शेजारच्यांनी त्या महिलेची सुटका केली आणि पोलिसांनी तक्रार केली. मात्र पोलीस येणार या भीतीने सासरे आणि दिराने पहिलेच पळ काढलाय. (widow woman beaten)
हेसुद्धा वाचा - घरात ती एकटी असताना, तिचं ते कृत्य कॅमेऱ्यात कैद, Video सोशल मीडियावर व्हायरल
सून घरामध्ये रक्ताच्या थोराळ्यात पडली होती. तिच्या तोंडाला आणि नाकाला जबर मार लागला होता. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान तिच्या नवऱ्याचा मृत्यू तीन वर्षांपूर्वी झाला होता. धक्कादायक म्हणजे नवऱ्याचा मृत्यूनंतर दिराने वहिनीसोबत जबरदस्ती बलात्कार केला. पोलिसांनी सासरे आणि दिराबद्दल गुन्हा दाखल केला आहे. कटघर पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी आरोपींच्या शोधात आहेत.