हरिद्वारमध्ये गोळीबारात गुंड ठार
![हरिद्वारमध्ये गोळीबारात गुंड ठार हरिद्वारमध्ये गोळीबारात गुंड ठार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2017/11/20/255725-haridwar.jpg?itok=rZTggkJO)
हरिद्वारमध्ये रुकरीच्या न्यायालय परिसरात झालेल्या गोळीबारात एक गुंड ठार झाला, तर त्याचे दोन साथीदार जखमी झालेत.
हरिद्वार : हरिद्वारमध्ये रुकरीच्या न्यायालय परिसरात झालेल्या गोळीबारात एक गुंड ठार झाला, तर त्याचे दोन साथीदार जखमी झालेत.
देवपाल राणा असं मारल्या गेलेल्या गुंडाचं नाव असून तो सुनील राठी गँगचा सदस्य होता.
कोर्ट परिसरात तिघांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला. त्याच्या शरिरात 8 गोळ्या घुसल्या..