गोव्यात देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी
एकीकडे मुंबईमध्ये असं टेन्शन असताना तिकडे गोव्यात मात्र देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी केलीय. जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यात उत्साहाला उधाण आलं आहे.
पणजी : एकीकडे मुंबईमध्ये असं टेन्शन असताना तिकडे गोव्यात मात्र देशी विदेशी पर्यटकांनी गर्दी केलीय. जुन्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी गोव्यात उत्साहाला उधाण आलं आहे.
सगळे समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलेत. सकाळपासूनच पार्ट्यांना रंगत चढायला सुरुवात झाली आहे. हवेत असलेला गारवा आणि वातावऱणात भरून राहिलेला उत्साह यामुळं गोव्यातले पर्यंटक सध्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत आहेत.
पाहा व्हिडिओ