Viral Video: सध्या रस्त्यावर अनेक प्रकारे स्टंटबाजी (Stunt Videos) करणारी लोकंही खूप पाहायला मिळतात. अनेकदा अशाप्रकारे स्टंटबाजी करून आपला जीव धोक्यात घालणारी मंडळीही आपण पाहतोच. नेहमीच असे व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावरही (Social Media) पाहायला मिळतात त्यामुळे आपल्याला कायमच रस्ता क्रॉस (Road) वैगेरे करताना वेगळाच त्रासच सहन करावा लागतो. अशावेळी नेहमीच वेगळीच काळजी घ्यावी लागते. परंतु काही फोटोज आणि व्हिडीओ (Videos) असे असतात की आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ (Viral Videos on Social Media) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामुळे सध्या या व्हिडीओनं (Video Today) सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. (funny viral video a drunk man fall down while sitting on a bike)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक मद्यपीचा (Drunk Video) व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल (Viral) होताना दिसतो आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या मद्यपींचे व्हिडीओ (Drunker Videos in Marathi) अनेकदा व्हायरल होत असतात. हे व्हिडीओज व्हायरल (Viral News) करताना या लोकांना अनेकदा त्रास होत असतो परंतु तरीही अनेक अडचणींचा सामना करत हे लोकं हे व्हिडीओज (Videos on social media) करत असतात आणि लोकांना हसवतं असतात. त्यांचे व्हिडीओ खूप लोकप्रिय आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक मद्यमी (Bike) बाईकवरून स्टंटबाजी करताना दिसतो आहे. 


हेही वाचा : बाबोsss...हा तर जणू स्वर्गच, हे भन्नाट जग पाहून तुम्हाला मोह आवरता येणार नाही....


बसण्याचा आटोकाट प्रयत्न : 


हा व्हिडिओ (Videos) सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी (Users) शेअर केला आहे. त्यात एक मजेशीर कॅप्शनही लिहिण्यात आले आहे की, हा तरुण (Youngster) किती मेहनतीने बाईकवर बसण्याचा प्रयत्न करत आहे, प्रत्यक्षात हा संघर्ष आहे. एक व्यक्ती दुचाकीवर बसण्याच्या तयारीत असताना दुसरी व्यक्ती बसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये (Videos) हा दुसरा माणूस मद्यपी आहे. 




या दुसऱ्या व्यक्तीने इतकी दारू (Drink) प्यायली आहे की त्याला ते जमतही नाहीये. बसायला जाताच तो अडखळतो पण कसा तरी तो पुन्हा उठतो आणि बाईकच्या जवळ जातो. त्याच्याकडे पाहिल्यावर असे वाटते की त्याला मुद्दामून पाडण्यात आले आहे. तो दारूच्या नशेत जोरदार धूम ठोकत असतो. शेवटी तो कसा तरी बाईकवर जाण्यात यशस्वी होतो. चढताच तो जोराने खाली पडतो. एवढेच नाही तर तो बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला घेऊन खाली पडतो. बाईकवर बसण्याची अशी धडपड क्वचितच पाहायला मिळते. हा व्हिडीओ (Viral Videos) प्रचंड व्हायरल होत असून त्यावर लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.