GK Quiz In Marathi : सामान्य ज्ञान ही प्रत्येकाच्या आयुष्यातला आयुष्यातला महत्त्वाचा भाग असून अनेक टप्प्यांवर आपल्याला याचा उपयोग होतो. सामान्य ज्ञानामुळे (General Knowledge) तुम्हाला जगाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास, नवीन गोष्टी जाणून घेण्यास, शिकण्यास आणि इतरांशी संवाद साधण्यात फायदेशी ठरते. जर तुम्हाला तुमचे सामान्य ज्ञान वाढवायचे असेल तर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे देऊन स्वतःचं मूल्यांकन करू शकता. जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं आधीच माहित असतील तर तुमची उजळणी होईल आणि जर तुम्हाला उत्तरं माहित नसतील तर तुम्हाला काहीतरी नवीन माहिती मिळण्यास मदत होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासाठीच आम्ही आपल्यासाठी प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. या प्रश्नांची उत्तरं मजेशीर तर आहेतच शिवाय विचार करायलाही लावणारी आहेत.


प्रश्न - फ्लिपकार्ट कोणत्या देशातली कंपनी आहे?


उत्तर - ऑनलाईन वस्तूंच्या विक्रीत अग्रगण्य असलेली फ्लिपकार्ट ही भारतातील कंपनी आहे.


प्रश्न - सर्वाधिक काळं मीठ कोणत्या देशात सापडतं?


उत्तर - सर्वाधिक काळं मीठ हे यूरोपमध्ये सापडतं.


प्रश्न - सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात सापडतं?


उत्तर - सर्वाधिक सोन्याच्या खाणी या भारतात आहेत.


प्रश्न - डायमंड सिटी म्हणून भारतातलं कोणतं शहर प्रसिद्ध आहे?


उत्तर - डायमंड सिटी म्हणून भारतातलं सूरत हे शहर ओळखलं जातं.


प्रश्न - रावणाचं खरं नाव काय होतं?


उत्तर - दशग्रीव


प्रश्न - भारतातल्या कोणत्या राज्यात गाढवाची पूजा केली जाते?


उत्तर - शीतलाष्टमीला भारतातल्या राजस्थानमध्ये शीतला माताची पूजा केली जाते. शीतला देवीचं वाहन गाढव असल्याने त्यालाही पूजलं जातं.


प्रश्न - असा कोणता जीव आहे, जो संबंध प्रस्तापित केल्यानंतर तात्काळ मरण पावतो?


उत्तर - नर मधमाशीचा मादा मधमाशीशी संबंध प्रस्तावित केल्यानंतर तात्काळ मृत्यू होतो.


प्रश्न - अशी कोणती वस्तू आहे जी खाण्यासाठी विकत घेतो, पण खात नाही?


उत्तर - प्लेट


प्रश्न - अशी कोणती वस्तू आहे जी मुलींना वर्षांना एकदा खरेदी करावीच लागते?


उत्तर - मुलीना वर्षातू एकदा खरेदी करावी लागणारी ती वस्तू आहे राखी. रक्षांबंधनाला बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात.