School Bus Fight Video :  मुंबई (Mumbai) लोकलमधून प्रवास करताना आपण अनेक असे वादावादी आणि हाणामारीचे व्हिडीओ (Video) पाहिले आहे. क्षुल्लक कारणावरुन महिलांची लोकलमध्ये तुफान मारामारीचा (Mumbai Local Fight) व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहेत. लोकल ट्रेन (train) असो, किंवा बसचा प्रवास प्रत्येकाला विंडो सीटवर (window seat) बसायला आवडतं. असाच एक विंडो सीटवरुन विद्यार्थ्यांचा राडाचा व्हिडीओ समोर आला आहे. 


काय झालं नेमंक ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता, शाळेतील स्कूल बसमध्ये (School bus) एक मुलगी आणि मुलामध्ये फिल्म स्टाईल (Film style) हाणामारी झाली. या हाणामारीचं कारण होतं विंडो सीट..हो विंडो सीटवर बसण्यावरुन या दोघांमध्ये जोरदार फाईट (Fight) झाली.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलीने मुलाची कालर पकडली म्हणून मुलाने मुलीच्या कानशिलात लगावली. मग मुलगी थोडी थांबते... तिने मुलाला जोरदार पटलवार केला. या व्हिडीओमध्ये पाहू शकता दोघेही मोठ्या शक्तीने एकमेकांना मारत आहेत. बसमधील इतर मुलं ही झुंज पाहून आश्चर्यचकित झाले आणि या दोघांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करतानाही ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत. (girl boy Fight School Bus Video viral on Social media nmp)



 


व्हिडिओ व्हायरल 


हा रंजक भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर (Twitter) शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनही देण्यात आले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 64 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हा व्हिडिओ हजारो लाईक्ससह ऑनलाइन व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलं नाही.