Gold Rate Today : सोनं खरेदीचा विचार करत आहात? ग्राहकांनो ही संधी पुन्हा नाही...
Gold Silver Price Today : सोनं खरेदीचा विचार करत आहात, तर आजची संधी पुन्हा मिळणार नाही. कारण सोनं खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे भाव...ते पाहून तु्म्ही नक्की सोनं खरेदी कराल. पाहा तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर काय आहेत..
Gold-Silver Price on 28 March 2023 : सोनं (Gold Rate) आणि चांदी गेल्या काही दिवसांपासून सतत वाढते दर पाहून ग्राहकांना टेन्शन आलं आहे. सोनं आणि चांदी सर्वसामान्याचा अवाक्यातून बाहेर जाणार का असा प्रश्न त्यांना सतावतोय. अशातच ग्राहकांसाठी आजची संधी चांगली आहे. कारण सोन्याचा किंमतीत किरकोळ (Gold Silver Price ) घट झाली आहे. (gold and silver rates today on tuesday maharastra 28 march 2023 mumbai new price in marathi)
आज, 28 मार्च 2023 ला भारतीय सराफ बाजारात आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,700 रुपये इतकी आहे. bankbazaar.com नुसार 22 कॅरेट सोने रविवारी आणि सोमवारी 55,780 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात होतं.
चांदीचे दर?
मुंबईत चांदी 73,300 रु (प्रति किलो) इतका भाव आहे.
कुठल्या शहरात किती भाव?
मुंबई - 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,680 प्रति 10 ग्रॅम
पुणे - 22 कॅरेट सोन्याचा दर 54,700 प्रति 10 ग्रॅम
पुणे - 24 कॅरेट सोन्याचा दर 59,680 रुपये
नागपूर - 22 कॅरेट सोन्याचा दर 54,700 प्रति 10 ग्रॅम
नागपूर - 24 कॅरेट सोन्याचा दर 59,680
नाशिक- 22 कॅरेट सोन्याचा दर 54,730 प्रति 10 ग्रॅम
नाशिक- 24 कॅरेट सोन्याचा दर 59,710 रुपये आहे.
असे भाव जाणून घ्या!
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करुन माहिती मिळवू शकता.
सोनं शुद्ध आहे कसं ओळखावं?
‘BIS Care app’ या अॅपद्वारे तुम्ही सोनं शुद्ध आहे का हे तपासू शकता. त्याशिवाय सोपी पद्धत म्हणजे...
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 असं लिहिलंलं असतं. म्हणजे ते सोनं खरं आहे. त्याशिवाय जर तुम्ही 22 कॅरेट सोनं खरेदी केलं तर त्यावर 916 लिहिलंलं असतं.
21 कॅरेट शुद्ध सोन्यावर 875 लिहिलंलं असतं.
18 कॅरेट शुद्ध सोन्यावर 750 लिहिलंलं असतं.
14 कॅरेट शुद्ध सोन्यावर 585 लिहिलंलं असतं.