Gudi Padwa 2023 Offer Iphone: उद्या गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2023) सण आपण सगळेच आनंदाने आणि गुण्यागोविंदानं साजरे करणार आहोत. तेव्हा येत्या गुढीपाडव्याला तुम्हाला अनेक आकर्षेक ऑफर्सही भेटतील तेव्हा जाणून घेऊया अशाच एका भन्नाट ऑफरबद्दल. सध्या आयफोनची क्रेझ (Iphone 14) आहे. लोकं आणि विशेषकरून तरूणाई ही आयफोनची चाहती आहे. दिवाळीप्रमाणे आता प्रत्येक मोठ्या सणाला आपण आयफोनची खरेदी करतो. तेव्हा येत्या गुढीपाडव्यालाही तुम्ही आयफोनची (Iphone Offer on Gudi Padwa) सुपर खरेदी करू शकता. तुम्ही जर का अद्यापही शॉपिंग केली नसेल तर तुम्ही आता आयफोनची खरेदी करू शकता. तेव्हा जाणून घेऊया की आयफोनचे नवीन फिचर्स या लेखातून जाणून घेऊया. तुम्हीही हा नवा फोन पाहिला नसेल तर आजच पाहा. यावेळी तुम्हाला भन्नाट फिचर्स मिळतील. (Gudi Padwa 2023 offer know the iphone 14 on maple see the instant discount amout at 8000 rupees read the full article to know details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅपेल या कंपनीकडून एक स्पेशल ऑफर निघाली आहे. येत्या गुढीपाडव्याला आयफॉन 14, प्लस, प्रो वर मोठी ऑफर मिळते आहे. तुम्हाला यावर 8000 पर्यंतची डिस्कांऊट मिळू शकते. 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटचा आयफॉन 14 हा 79900 रूपयांपर्यंत मिळेल. यातून तुम्हाला इन्टंट डिस्कांऊट मिळेल. त्यावर तुम्ही 8000 रूपये फ्लॅट डिस्कांऊट (Iphone Discount) घेऊ शकता. तुम्हाला हा आयफॉन 67900 रूपयांपर्यंत मिळू शकेल. 


जाणून घ्या भन्नाट फिचर्स 


या आयफोन 14 मधून तुम्हाला आकर्षक फिचर्स मिळू शकतात. यामध्ये A15 बायोनिक पावरफुल (Iphone Features) चीप आहे. त्याचसोबत 5G कनेक्टटिव्ही आहे. त्यातून चांगला हायफाय कॅमेरा तुम्हाला यातून मिळू शकतो. यामध्ये सुपर रेटिना XDR डिस्पेल्ससुद्धा आहे. ऑनलाईवरून तुम्हाला यामध्ये चांगला डिस्काऊंट मिळू शकतो त्यामुळे तुम्हीही चांगल्याप्रकारे खरेदी करू शकता. 


किती आहे सूट 


सध्या आयफोनचे विविध फिचर्स हे येत आहेत त्यातून आपल्यालाही विविध ऑप्शन हे उपलब्ध झाले आहे. परंतु त्यातूनही आपण आयफॉन 14 चाच वापर करून घेत असतो. त्यामुळे आयफॉनच्या फिचर्सकडे आपले चांगलेच लक्ष असते. चला तर मग जाणून घेऊया की आयफॉनमध्ये तुम्हाला किती डिस्काऊंट आहे. आयफोन 14 प्लसमध्ये (Iphone 14 Plus) तुम्हाला 10 टक्के सूट मिळेल. उपलब्ध किमतीच्या 80999 रूपये इतक्या किमतीत हा आयफोन आहे. आयफोन 14 प्रोमध्ये तुम्हाला चांगला डिस्काऊंट मिळेल आणि यातही तुम्ही चांगले पैसे सेव्ह करू शकता. तुम्हाला 129900 चा आयफोन हा 123399 वर मिळेल. तेव्हा वाट कसली पाहताय आजच हा आयफॉन तु्म्ही घेऊ शकता.