Himachal Pradesh election results Live : भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, येथे भाजपने जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार की भाजप मुसंडी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ४२, काँग्रेस २३ जागांवर आघाडी
- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ४१, काँग्रेस २२ जागांवर आघाडीवर
- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - वीरभद्र सिंह अर्कीमधून ११६२ मतांनी आघाडीवर
- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ : भाजप ४०, काँग्रेस २२, इतर ४ जागांवर आघाडीवर
- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - हिमाचलमध्ये मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य शिमला येथून १३१६ मतांनी आघाडीवर
- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ३३, काँग्रेस २१ जागांवर आघाडीवर
- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप २९, काँग्रेस २१ जागांवर आघाडीवर
हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप २६, काँग्रेस २१ जागांवर आघाडीवर
- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - हिमाचलमध्ये भाजपला बहुमतासाठी २ जागांची आवश्यकता
- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ३३ , काँग्रेस १०, इतर १ जागांवर आघाडीवर
हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप २६ जागांवर तर काँग्रेस १० जागांवर आघाडीवर
- हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ९, काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर
हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ७, काँग्रेस ४ जागांवर आघाडीवर
हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ४, काँग्रेस ३ जागांवर आघाडी
हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ३, काँग्रेस २ जागांवर आघाडीवर
हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - भाजप ३ तर काँग्रेस एक जागेवर आघाडी
हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - पहिला कल हाती, दोन जागांवर भाजप आघाडीवर
हिमाचल प्रदेश निवडणूक २०१७ - ६८ जागांवरील मतमोजणीला सुरुवात
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश निवडणुकीचे कल हाती येण्यास सुुरवात झालीये. पण त्याआधी काँग्रेससाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाबमधल्या नगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये काँग्रेसचा विजय झाला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, येथे भाजपने जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार की भाजप मुसंडी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक ९ नोव्हेंबर, २०१७ रोजी झाली. आज १८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. हिमाचल प्रदेशात यंदा सर्व ७५२१ मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला होता. नोव्हेंबर, २०१२मध्ये झालेल्या निवडणुकीत ६८पैकी काँग्रेसने ३६ तर भाजपने २७ जागा जिंकल्या होत्या. पाच जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले होते.