नवी दिल्ली : रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या क्रेडिट पॉलिसीमध्ये रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे. रेपो रेट आता 5.75 टक्के झाला आहे. आता बँकांना मिळणार कर्ज आणखी कमी व्याजदरात दिलं जाणार आहे. यामुळे बँक देखील आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज देणार आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर तुमचं होम लोन किंवा कार लोनचा ईएमआय किती रुपयांनी कमी झाला आहे जाणून घ्या.

20 वर्षासाठीच्या होम लोनवरील EMI


 लोन आधी (9.55%) आता (9.30%)
20 लाख 18708  18382 
30 लाख 28062 27573
50 लाख 46770 45955 

 


5 वर्षासाठीच्या ऑटो लोनवरील EMI


लोन आधी (9.3%) आता(9.05%)
5 लाख 10452 10391
10 लाख 20904  20783
15 लाख 31356 31174
 

3 वर्षासाठीच्या पर्सनल लोवरील EMI


लोन  (12.50%) आता (12.25%)
2 लाख 6690 6667
3 लाख 10036 10000
5 लाख 16726 16667