तुमच्याकडे `ही` 2 रुपयांची नोट असेल तर मिळू शकतो पैसाच पैसा; फक्त हे वैशिष्ट महत्वाचं
How to Earn Money: आजकाल देशातील लोक घरबसल्या पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
मुंबई : How to Earn Money: आजकाल देशातील लोक घरबसल्या पैसे कमवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. अनेक लोक आहेत ज्यांना जुनी नाणी आणि नोटा जमा करायला आवडतात. जर तुम्हाला पुरातन नोटा आणि नाणी जमा करण्याचा छंद असेल, तर तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. या लेखाच्या माध्यमातून आम्ही 2 रुपयांच्या जुन्या नोटेबद्दल सांगत आहोत. जी अनेकांसाठी खास असते.
2 रुपयांच्या नोटेतून लाखोंची कमाई
2 रुपयांची जुनी नोट तुम्ही ऑनलाइन लिलावात विकू शकता. पण त्यात काही खास असेल तरच. जर तुम्ही संग्रहीत केलेल्या नोटांमध्ये अशी खासीयत असेल तर तुम्हाला नोट ऑनलाइन विक्री करून लाखो पैसे कमवता येतील.
786 रुपयांची लकी नोट
भारत सरकारने अनेक नोटांचे चलन बंद केले आहे. या नोटांमध्ये 1,2,5 आणि 10 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. या नोटांमध्ये काही खास गोष्टी असतात ज्यामुळे त्या ऑनलाइन मार्केटमध्ये मोठ्या किंमतीत विकल्या जातात. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर त्याचा लिलाव केला जातो
या 2 रुपयांच्या नोटेवर 786 हा अंक असल्यास ही नोट खूप खास मानली जाते. 786 अंक असलेल्या नोटांवर लोकं मोठ्या बोल्या लावतात. हा क्रमांक लकी क्रमांक मानला जातो. तसेच ही नोट काहीशी गुलाबी असायला हवी, आणि त्यावर माजी गवर्नर मनमोहन सिंह यांची सही असायला हवी.
या नोटेला कुठेही विकायला जाण्याची गरज नाही. नोटेला ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे की ईबे (Ebay) आणि क्लिक इंडिया सारख्या साइट्सवर देखील विकता येते. लोकं अशा लकी नोटांच्या नेहमीच शोधात असतात. आणि त्या मिळवण्यासाठी ते मोठी रक्कम देण्यास तयार असतात.