नवी दिल्ली : भारतीय टेनिसस्टार अंकिता रैनानं आशिया क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी घातली. महिला एकेरीत तिनं कांस्य पदकाची कमाई केली. तिला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात चीनच्या झँग शुईकडून पराभवाला सामोर जावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेनिसमध्ये भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवून देणारी ती दुसरी भारतीय महिला टेनिसपटू ठरली आहे. याआधी सानिया मिर्झानं २००६ आणि २०१० मध्ये भारताला टेनिसमध्ये कांस्य पदक पटकावून दिलं होतं.  


भारताला मिळालेली पदके