नवी दिल्ली : दिल्लीच्या विशेष पोलीस पथकाने एका संशयित आयसिसच्या एजंटला अटक केली आहे. दिल्ली विमानतळावर या संशयिताला अटक केली गेली. शाहजहान कांडी असं या संशयिताचं नाव असून तो केरळच्या कन्नूरचा राहणारा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेची केंद्रीय गुप्तचर खाचतं सीआयएने याबाबत दिल्ली पोलिसांना माहिती दिली होती. या माहितीच्या आधारावर दिली पोलिसांनी या संशयिताला अटक केली आहे.


शाहजहान कांडी हा खूप दिवसांपासून सीरिया आणि टर्कीमध्ये राहत होता. पण त्याला बनावट पासपोर्टसह पकडल्याने पुन्हा भारतात पाठवण्यात परत आलं होतं.