नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री पी. चिदंमबरम यांनी काश्मीरच्या आझादी ब्रिगेडचं समर्थन केल्यानं नवा वादाला तोंड फुटलंय. काश्मीर प्रकरणी घोषणा करणारे स्वायत्ततेची मागणी करतात. त्यांना स्वायत्तता दिली पाहिजे असं सांगत ते अतिरिक्त अधिकारांसह भारतात राहतील असं सांगितलं. या विधानाचा भाजपने कडाडून विरोध केला गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी चिदंबरम यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलंय. तर दुसरीकडे काँग्रेसने चिदंबरम यांचं वक्तव्य वैयक्तिक असल्याचं सांगत काँग्रेसनं यातून हात झटकले आहेत.


पाहा व्हिडिओ