मुंबई : नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण पूर्ण रेल्वेने 1785 पदांसाठी भरती आणली आहे. इच्छुक 22 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करु शकता. ही भरती अप्रेंटिस पदांसाठी असणार आहे.


पदांची संख्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1785


पदाचं नाव  


अप्रेंटिस - फिटर, कारपेंटर, वेल्डर, मशीनिस्ट आणि इलेक्ट्रिशियन


शैक्षणिक पात्रता


10वी पास आणि आयटीआय पास


वय मर्यादा


15 ते 24 वर्ष


निवड प्रक्रिया


ऑनलाईन कम्प्यूटर बेस्ड परीक्षा, मेडिकल फिटनेस आणि फिजिकल फिटनेसच्या आधारावर निवड


अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.