मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला इतके क्रिएटीव्ह व्हिडीओ पाहायला मिळतात की, त्याला लाईक्स आणि शेअर केल्याशिवाय आपण राहात नाही. येथे आपल्या कॉमेडी, फनी किंवा मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपल्याला पोट धरुन हासायला भाग पाडतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ देखील असाच आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे. जो पाहून आपल्याला हसावं की आणखी काय करावं हे सुचणार नाही. आपल्याला तर हे माहित आहे की, लहान मुलं ही खूपच खोडकर असतात. त्यांच्या मनात कधी काय करण्याचा विचार येइल याचा अंदाजा कोणीही लावू शकत नाही. 


सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा आपल्या पॅन्टमधून कोंबडी बाहेर काढतो. हे दृश्य तुम्हाला आधी विचार करायला लावेल. कारण या मुलाचं हे वागणं थोडं विचित्र आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा लहान मूल त्याच्या पेंटमध्ये कोंबडी ठेवते, नंतर तो एका बाजूला येतो आणि पेंटच्या आत हात घालतो आणि बाहेर काढतो, जे पाहून लोकांना धक्काच बसला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक मुलाला हे न करण्याचा सल्लाही देत ​आहेत.


हा व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या नेचर_ओके पेजवर शेअर करण्यात आला आहे,. आतापर्यंत 4,000 हून अधिक लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. याशिवाय अनेकांनी व्हिडी ओवर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.