LIC India : खूशखबर! LIC देतेय ग्राहकांना चक्क 91 लाख रुपये...
LIC india: थोडे नाही चक्क 91 लाख रुपये आता तुम्हाला घरी बसल्या मिळणार आहेत. LIC ऑफ इंडिया ने ही खास स्कीम आणली आहे याविषयी जाणून घायलाच हवं.
LIC Policy Latest News: LIC ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या आणि लाभदायी पॉलिसी देत असतात. LIC कडून ग्राहकांसाठी मोठी खुश खबर देण्यात आली आहे . एलआईसी कडून ग्राहकांना एक भारी ऑफर देण्यात येणार आहे ज्यात तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे.
आज आपण एक अशा पॉलिसीविषयी जाणून घेऊया, ज्यामध्ये तुम्हाला चक्क 91 लाख रुपये मिळू शकणार आहेत. ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना? पण हे अगदी खरं आहे. एलआईसी कडून एक योजना राबवण्यात येतेय ज्याचं नाव धन वर्षा योजना आहे. यात तुम्हाला भरपूर फायदा मिळत आहे .
गुंतवणूक करण्यासाठी वयाचं बंधन नाही
या योजनेमध्ये तुम्हाला जास्त पैशांची गुंतवणूक करायची गरज नाहीये शिवाय त्यासाठी लहान वयापासून तुम्ही यात पैसे गुंतवू शकता. मुख्य म्हणजे या योजनेत तुम्हारा खूप मोठा फायदा होणार आहे, आणि याचा खूप चांगला परतावा तुम्हाला मिळणार आहे.
10 टक्के जास्त फायदा होणार
या योजनेत तुम्हाला 10 टक्के जास्त फायदा मिळू शकणार आहे. फायदा तर मिळतोच शिवाय दीर्घकाळासाठी बचतसुद्धा करू शकता. यासोबत तुम्ही जीवन बीमाच्या अनेक फायद्यांचा लाभ घेऊ शकता. आणि यासाठी तुम्हाला केवळ एकदाच प्रीमियम भरायचा आहे. एलआईसी की धन वर्षा योजना ही गैर-भागीदारी वाली, व्यक्तिगत, बचत, जीवन बीमा योजना आहे. ही योजना ग्राहकांना सुरक्षा आणि बचत दोन्ही देते.
धन वर्षा प्लानसाठी काय आहे पात्रता
जर तुम्ही 15 वर्षांसाठी हा प्लॅन करणार असाल तर, 3ऱ्या वर्षांपासून हा प्लॅन करू शकता.
जर 10 वर्षे वय असणाऱ्या पॉलिसीसाठी ही योजना राबवणार असाल तर, 8 वर्षासाठी हा प्लॅन निवडू शकता.
ऑफलाइन सुविधा उपलब्ध
या योजनेसाठी तुम्ही कमी वयापासून गुंतवणूक करू शकता. LIC धन वर्षा पॉलिसी एक नॉन-पार्टिसिपेटिंग, पर्सनल, सिंगल प्रीमियम आणि सेव्हिंग बीमा योजना आहे. ही पॉलिसी तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला ऑलाईनच उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन सुविधा या पॉलिसीसाठी नसणार आहे.
नॉमिनीला मिळणार पैसे
एलआईसी ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला या पॉलिसीसाठी अप्लाय करावं लागणार आहे. यात तुम्हाला एकदाच प्रीमियम भरायचा आहे. समजा पॉलिसीधारकाचा मृत्यू जरी झाला तरी नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीला विम्याची रक्कम मिळू शकते.
कसे मिळतील ९१ लाख रुपये
पॉलिसीधारकाचा मृत्यू 10 व्या पॉलिसीदरम्यान झाला तर नॉमिनीला 91,49,500 रुपये मिळतील.ही योजना पूर्ण झाल्यावर एक गॅरेंटी अमाऊंट मिळते. आणि कमी वयात गुंतवणूक करत असाल आणि 10 लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला बंपर ऑफर्स मिळतात.