धक्कादायक! लोकल ट्रेनचा भीषण अपघात, हृदयाचे ठोके चुकवणारा VIDEO
Local Accident: धक्कादायक आणि भीषण लोकल अपघाताचा व्हिडीओ (Local Accident video ) समोर आला आहे.
Live Local Accident: धक्कादायक आणि भीषण लोकल अपघाताचा व्हिडीओ (Local Accident video ) समोर आला आहे. अपघाताचा घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सोशल मीडियावर (social media) हृदयाचे ठोके चुकवणारे अनेक अपघाताचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. मुंबईत (Mumbai)आपण रोज लोकलने प्रवास करतो. लोकल ट्रेन बॉम्बस्फोट (local train blast) आणि लोकल ट्रेनचा अपघात असा अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. असाच एक लोकल ट्रेनचा भीषण अपघाताचा व्हिडीओ तुफान व्हायरल (video viral) होतो आहे. भीषण आणि थरकाप उडणारा हा व्हिडीओ वारंवार पाहिला जातं आहे.
हृदयाचे ठोके वाढणारा अपघात...
आपण रस्ते अपघात आणि रेल्वे अपघातांचे अनेक घटना आपण पाहिला आहेत. पण Live रेल्वे अपघाताचे असा व्हिडीओ तुम्ही नक्कीच कधी बघितला नसेल. (local train accident live video viral on social media nm) या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका दिशेने लोकल ट्रेन सुसाट वेगाने धावत येतं आहे...आणि समोरून एक्स्प्रेस ट्रेन लोकल ट्रेनच्या दिशेने येतं आहे..पुढच्या क्षणाला होत्याचं नव्हतं असं काही घडतं...
एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेनची जोरदार धडक होते. हा भीषण अपघात परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही मनात भीती बसेल. कमजोर हृदयाच्या लोकांनी हा व्हिडीओ मुळीच पाहू नये.मुंबईकर घाबरु नका हा व्हिडीओ जुना आहे. ही घटना नेमकी कुठलीही आहे आणि हा व्हिडीओ कधीचा आहे यासंदर्भात काही स्पष्टीकरण नाही. मात्र, लोकलच्या डब्यावर SCR म्हणजे ही लोकल साउथमधील असल्याचं बोलू शकतो.
पाहा थरकाप उडविणारा व्हिडीओ