पणजी : गेल्या दोन महिन्यापासून आजारी असल्याने आपला संपर्क होऊ शकलेला नाही. पण आपल्यावर योग्य उपचार सुरु असून लवकरच गोव्यात बरे होऊन परतणार असल्याचा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या जनतेला दिलाय. गोव्यात सध्या कर्नाटक संमेलन सुरु आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत होणा-या या संमेलनात  २०१९ ला पुन्हा मोदींनाच निवडून देण्याच आवाहन करताना गोव्याच्या दोन्ही जांगावर भाजप निवडून येण्यासाठी कामाला लागा असाही संदेश पर्रिकर यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING