COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद : हा व्हिडीओ यूट्यूबर व्हायरल होत आहे. हैदराबादेत रमजानमध्ये नमाज पठनाचं काम सुरू होतं, त्यावेळची ही घटना आहे.


नमाज पठनाला पोलिसांचा बंदोबस्त होता, याच वेळी काही नमाज पढणाऱ्यांच्या चटया या हवेने उडत होत्या, तेव्हा पोलिसांनी या वाळलेल्या, उडत असलेल्या चटया पुन्हा व्यवस्थित सरळ केल्या. 


पोलिसांनी फक्त सुरक्षेचंचं सोपवलेलं काम केलं नाही, तर नमाज पढताना काही त्रास होणार नाही याची देखील काळजी घेतली.


राष्ट्रीय एकात्मकतेच्या दृष्टीकोनातून हा व्हिडीओ महत्वाचा मानला जात आहे, तसेच हा व्हिडीओ यूट्यूबवर व्हाय़रल होत आहे.