Name ideas for twins : आलिया डिलीव्हरीसाठी (Alia Bhatt delivery) रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आल्यामुळे कुटुंब आणि चाहते 'गोड बातमी'च्या प्रतीक्षेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळीकडे तिच्या होणाऱ्या बाळाची चर्चा सुरु आहे. कुठल्याही क्षणी आलीय बाळाला जन्म देईल अशा चर्चा सध्या सुरु आहेत. एकूणच घरात नवीन बाळ येणार असेल तर सर्वच अगदी फार आधीपासूनच त्याच्या स्वागतासाठी सज्ज असतो.


बाळाची खोली सजवण्यापासून ते अगदी काय नाव ठेवायची इथपर्यंत सर्व गोष्टी आपण ठरवू लागतो. 


बाळाचं नाव काय ठेवायचं या गोष्टीवरून आपला बराच गोंधळ उडतो मग अशावेळी आपण अनेक नावं काढून ठेवतो. नातेवाईक काही नावं सुचवतात अनेक ठिकाणाहून नावांचं सजेशन येत आणि आपला पुरता गोंधळ उडून जातो. 


अशा वेळी जर तुम्हाला जुळी मूळ झाली तर आणखीच पंचाईत होते ती म्हणजे एकाऐवजी दोन नाव ठेवायची असतात. आणि प्रत्येकाला हवं असत आपल्या मुलांची नाव सर्वांपेक्षा हटके असावीत. मग आता नो टेन्शन.


चला जाणून घेऊया अशीच काही हटके जुळ्या मुलांसाठी भन्नाट नाव.. 


सहार आणि समर 
ही दोन्ही नावं खूप छान वाटतात. जर तुम्ही मुलगी आणि मुलगा या दोघांनाही S ने नाव देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही सहार आणि समर नाव ठेवू शकता. समर हे नाव मुलाचे आणि सहार हे मुलीचं नाव आहे. 


ध्रुव आणि तारा
ही दोन्ही नाव फारच सुंदर आहेत दोन्ही नावं आकाश आणि  सूर्यमंडळाशी जोडली गेली आहेत, जर तुम्हाला आपल्या मुलांना एकमेकांशी मिळती जुळती नाव ठेवायची असतील तर हा उत्तम पर्याय आहे 


कृष्ण आणि तृष्णा
देवाच्या नावावरून काहीतरी हटके नाव ठेवायचा असेल तर हा उत्तम पर्याय आहे. मुलाचं नाव कृष्णा ठेऊन मुळीच नाव कृष्णा ठेऊ शकता.  


प्रांजल आणि सेजल
हे सुद्धा उत्तम नावाचे पर्याय आहेत


वैभव आणि वैदेही
व अक्षरावरून नाव ठेवायचं असेल तर वैभव वैदेही छान नाव आहेत. मुलाचं नाव वैभव ठेऊन मुलीचं नाव वैदेही ठेऊ शकता.