अहमदाबाद : गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकमेव आमदार कंधाल जडेजा यांनी भाजपला पाठिंबा देऊ केलाय. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी आहे. सातत्याने राष्ट्रवादीकडून भाजपवर टीका होत असताना गुजरातममध्ये मात्र वेगळे चित्र आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घडामोडींबाबत आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांशी संपर्कात असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शंकरसिंह वाघेला यांनी सांगितले. काँग्रेसचेही चार आमदार फुटल्याने संख्याबळ ६८ वर आले आहे. गुजरात विधानसभेत एकूण १८२ सदस्य आहेत. 


0