मुंबई : शेअर बाजारासाठी ऑक्टोबर सिरिज वोलॅटाइल राहिले आहे. 1 ऑक्टोबरपासून बाजारात विक्रीचे वातावरण आहे. तसेच बाजारात आज देखील विक्रीचा दबाव दिसत आहे. एक्सपर्टच्या मते फेस्टिव सीजनच्या आधी बाजार रेंजबाऊंड असणार आहे. या दरम्यान करेंक्शन टाळू शकत नाही. पुढे निफ्टीसाठी 17750 च्या स्तरावर रेजिस्टंस दिसून येत आहेत. हा स्तर ब्रेक झाल्यास बाजारात तेजी येऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजराची चाल
Equity 99 चे संस्थापक राहुल शर्माचे म्हणणे आहे की, Nifty 50 साठी 17750 चा स्तर लगतचा रेजिस्टंस स्तर आहे. हा स्तर तुटल्यास निफ्टी पुढे 17780,17900 आणि 17950 चा स्तर देखील गाठू शकते.  निफ्टीला खाली 17660 च्या स्तरावर सपोर्ट आहे. या दरम्यान बाजाराची चाल लक्षात घेता पुढील शेअर्समध्ये शॉर्ट टर्म ट्रेड करण्याचा सल्ला एक्सपर्टने दिला आहे.


Buy Tata Steel
Entry Price 1290-1310
Target 1415 रुपये
SL 1238
अवधी 30 दिवस


Buy Graphite India
Entry Price 610
Target 675
SL 585
अवधी 14 दिवस


Buy SJVN
Entry Price 28.3-29 रुपये
Target 31.50 रुपये
SL 27