मुंबई : सोशल मीडियासध्या गोंधळात पाडणारे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. अशा फोटोंना Optical Illusion असं म्हणतात. Optical Illusion म्हणजे आपल्याला फोटोमध्ये एखादी व्यक्ती, प्राणी, फुल किंवा फळ दिसतं. पण त्या फोटोमध्ये दरडलेली एखादी गोष्ट शोधणं कठिण असतं. सध्या  एका श्वानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण या फोटोमध्ये फक्त श्वान नसून एक व्यक्तीचा चेहरा दडलेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटोमध्ये दडलेल्या व्यक्तीला शोधणं फार कठिण आहे. पण जर का तुम्ही फोटोचं निट निरीक्षण केलं, तर तुम्हाला कळेल की त्यामध्ये एका व्यक्तीचा चेहरा दिसत आहे. तुम्ही फोटोत दडलेल्या व्यक्तीला 30 सेकंदात शोधलं असेल, तर तुम्हाला की नक्की फोटोत व्यक्तीचा चेहरा कोणत्या बाजूला आहे


या फोटोमध्ये तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर  दडलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसून येईल. जर तुम्ही आडवा असलेला फोटो उभा करुन पाहिला तर तुम्हाला सहज व्यक्तीच्या चेहऱ्याची झलक दिसेल. पाहा फोटो...