optical illusion : 7 सेकंदात सांगा साप कुठे दडलाय, तुम्ही शोधूच नाही शकणार
शोधणं थोडं कठीणच...
मुंबई : सध्या प्रत्येक जण आपल्या आयुष्यात व्यस्त झाला आहे. पण व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मोबाईलमध्ये आपण अनेक गोष्टा पाहत असतो. पण याच दरम्यान जर एखादा Optical Illusion चा फोटो समोर आला तर आपण त्यात दडलेल्या गोष्टी शोधायला सुरुवात करतो. सोशल मीडियावर (Social Media) ऑप्टिकल इल्यूजन (Optical Illusion)चे फोटो वेगाने व्हायरल होत असतात. या फोटोत अनेक गोष्टी दडलेल्या असतात. त्यांना शोधणं एक मोठं टास्क असते. त्यामुळे मेंदूला चालना देखील मिळते. त्यामुळे ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोतील दडलेल्या वस्तू किंवा प्राणी शोधण्यासाठी चढाओढ लागते.
असाच एक फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोमध्ये मैदानात एक साप दडला आहे. जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुम्हाला काही क्षणांत साप दिसेल. रण फोटोत दडलेल्या सापाला शोधणं फार कठिण आहे.
हे आव्हान पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 7 सेकंद आहेत. आता व्हायरल होत असलेला हा फोटो बघा. दिवस आहे, मोकळ्या मैदानात एक विषारी सापही लपलेला आहे, पण तो सर्वांना सहजासहजी दिसत नाही.
तुम्हाला साप दिसला नसेल तर खाली दिलेल्या एका फोटोमध्ये साप असलेल्या ठिकाणा लाल रंगात वर्तुळ करण्यात आला आहे. फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल साप नक्की कोठे दडला आहे. पाहा फोटो...