Optical Illusion: ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. रोज एखाद्या रहस्याशी संबंधित फोटो आपल्या समोर येत असतात. पण तुम्हाला माहीत आहे का की काही दशकांपूर्वीही अशी खास छायाचित्रे लोकांच्या आकर्षणाचे केंद्र असायची. त्यापैकी १८८० सालचे म्हणजेच १४२ वर्षे जुने असे चित्र आजही सर्वत्र प्रचलित आहे. हा फोटो अस्वलाचा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रात मानवी चेहरा लपलेला आहे


सुमारे दीड शतक जुने हे चित्र काही मुलांनी तयार केल्याचे सांगण्यात आले. अस्वलाच्या या चित्रात कुठेतरी माणसाचा चेहराही दडला आहे.  तुम्हीही स्वत:ला हुशार किंवा कुशाग्र बुद्धीचे मानत असाल, तर दहा सेकंदात अस्वलाच्या या चित्रात दडलेला मानवी चेहरा शोधा.



दिलेल्या वेळेत तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा सापडला नसेल, तर अजिबात काळजी करू नका. शेकडो हजारांमध्ये, फार कमी लोकांना हे कोडं सोडवता आले आहे. वास्तविक, चित्रात अस्वलाच्या डोळे आणि कानाखाली मानवी चेहरा बनवला आहे.