Optical Illusion: महिलेची हत्या कोणी केली? फक्त 10 सेकंदात शोधून दाखवा आरोपी
ऑप्टिकल इल्यूजन आणि त्यातील गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान असतं. सोशल मीडियावर एकापेक्षा एक बुद्धीचा कस लावणारे फोटो व्हायरल होत असतात. त्यातील दडलेल्या वस्तू शोधण्याचं आव्हान असतं. मात्र आज तुम्हाला असं चॅलेंज दिलं जात आहे. त्यामध्ये तुम्हाला आरोपीला शोधून दाखवायचं आहे. आरोपी शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदाचा अवधी दिला जाणार आहे. या फोटोमध्ये तुम्हाला एक रेस्टॉरंट दिसत आहे. पण एका बाजूला रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह दिसत आहे. तिच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायचा. उत्तर देण्यापूर्वी आपल्या मोबाइल फोनमध्ये 10 सेकंदांचा टायमर सेट करा. या फोटोकडे बारकाईने पाहा आणि उत्तर सांगा.
Who killed the woman Find the accused in just 10 seconds: ऑप्टिकल इल्यूजन आणि त्यातील गुंता सोडवण्याचं मोठं आव्हान असतं. सोशल मीडियावर एकापेक्षा एक बुद्धीचा कस लावणारे फोटो व्हायरल होत असतात. त्यातील दडलेल्या वस्तू शोधण्याचं आव्हान असतं. मात्र आज तुम्हाला असं चॅलेंज दिलं जात आहे. त्यामध्ये तुम्हाला आरोपीला शोधून दाखवायचं आहे. आरोपी शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदाचा अवधी दिला जाणार आहे. या फोटोमध्ये तुम्हाला एक रेस्टॉरंट दिसत आहे. पण एका बाजूला रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये एका महिलेचा मृतदेह दिसत आहे. तिच्या मारेकऱ्याचा शोध घ्यायचा. उत्तर देण्यापूर्वी आपल्या मोबाइल फोनमध्ये 10 सेकंदांचा टायमर सेट करा. या फोटोकडे बारकाईने पाहा आणि उत्तर सांगा.
जर तुम्हाला योग्य उत्तर सापडलं नाही तर चिंता नको, आम्ही काही हिंट देतो. या पाच संशयितांपैकी एकाचा चेहऱ्यावर टेन्शन दिसत आहे. याशिवाय मृत महिलेच्या हातात कोणाच्यातरी शर्टचा फाटलेले कापडही दिसतो. जर तुम्हाला अजूनही आरोपी सापडत नसेल, तर खालील फोटोमध्ये पाहा..
पुरुष क्रमांक 4 ने महिलेची हत्या केली आहे. कारण त्याच्या मानेवर खुणा आहेत तो शौचालयाच्या सर्वात जवळ आहे. त्याच्या टेबलवर चाकू देखील नाही. त्याच्या शर्टचा एक तुकडा महिलेच्या हातात राहिला आहे. जर तुम्ही उत्तर शोधण्यात यशस्वी ठरला असाल तर त्या 2 टक्के बुद्धिवंत लोकांमध्ये आहेत. आता हे कोडं दुसऱ्यांना पाठवून त्यांना उत्तर देता येतं का? बघा.