Petrol Diesel Rate Today 12th July 2023 :  आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलावर देशातील पेट्रोल डिझेलचे दर ठरत असतात. आज आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचा भाव वधारला आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या जवळपास आहे. त्यामुळे आज क्रूडच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील तेल वितरण कंपन्यांनी आजचे म्हणजे बुधवारचे पेट्रोल आणि डिझेलचे नवे दरं जाहीर केले आहे. (petrol and diesel price today 12 july 2023 today in mumbai and Maharashtra)

 

महानगरांत पेट्रोल-डिझेलचे दर


 

दिल्ली -  पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

मुंबई - पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर 

कोलकाता -पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 

चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 

 

महाराष्ट्रातील शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर


 

शहर पेट्रोल (रु.) डिझेल (रु.)

अहमदनगर 106.97 93.46

अकोला 106.24 92.79

अमरावती 106.90 93.42

औरंगाबाद 107.24 93.72

भंडारा 107.11 93.62

बीड 106.84 93.35

बुलढाणा 106.83 93.35

चंद्रपूर 106.13 92.69

धुळे 106.04 92.57

गडचिरोली 107.03 93.55

गोंदिया 107.64 94.13

बृहन्मुंबई 106.49 94.44

हिंगोली 107.19 93.70

जळगाव 106.25 92.77

जालना 107.84 94.29

कोल्हापूर 106.56 93.09

लातूर 107.40 93.89

मुंबई शहर 106.31 94.27

नागपूर 106.64 93.17

नांदेड 108.87 95.30 

नंदुरबार 107.22 93.71

नाशिक 106.18 92.69

उस्मानाबाद 106.86 93.37

पालघर 105.75 92.26

परभणी 109.33 95.73

पुणे 106.85 93.36

रायगड 106.81 93.27

रत्नागिरी 108.05 94.52

सांगली 106.21 92.75

सातारा 106.44 92.94

सिंधुदुर्ग 107.77 94.25

सोलापूर 106.38 92.89

ठाणे 106.45 94.41

वर्धा 106.91 93.42

वाशिम 106.65 93.18

यवतमाळ 107.35 93.85

 

भारतात कोटींच्या संख्येत वाहन असून अनेक लोकांचे व्यवसाय हे गाड्यांवर अवलंबून आहेत. शिवाय इंधनावर अनेकांचे बिझनेस चालतात. अशात त्यांना रोज पेट्रोल डिझेलचे भाव माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे अशावेळी या लोकांनी तुमच्या मोबाईलवर इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App डाऊनलोड करु ठेवा. यावरुन तुम्हाला रोजचे दर माहिती पडतील. 

 

त्याशिवाय इंडियन ऑईलची वेबसाईटदेखील आहे. https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx यावरही तुम्हाला दरांची माहिती मिळले. 

 

सर्वसामान्यांना लोकांना फक्त एका एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) समजू शकतात. त्यासाठी त्यांनी RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर कळतील.