Petrol Diesel Price on 23 May 2023 : दिवसेंदिवस कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आजही कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलात तेजी पाहायला मिळत आहे. या दरम्यान, WTI कच्च्या तेलाच्या किमतीत 0.61 टक्क्यांनी वाढ होऊन प्रति बॅरल $ 71.99 वर व्यापार करत आहे. तर दुसरीकडे ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत 0.26 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जरी कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाली असली तरी तेल कंपन्यांनी जारी केले पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol Diesel Price) दर जैसे थे आहेत. आजही (23 मे 2023) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील अपडेटेड दर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज (23 मे 2023) महाराष्ट्रात पेट्रोलची (Maharashtra Petrol rate) विक्री सरासरी 106.93 रुपयांनी होत आहे. काल, 22 मे 2023 पासून महाराष्ट्रात किमतीत कोणताही बदल झालेला नाही. गेल्या महिन्यात 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रात पेट्रोलच्या किमती सरासरी 106.93 रुपये प्रति लिटरच्या दराने बंद झाल्या, या महिन्यात कोणताही बदल झाला नाही. तर डिझेलची सरासरी 93.55 रुपये दराने विक्री होत आहे. नवीन योजना लागू झाल्यानंतर जून 2017 पासून दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारित केले जातात.  


शहर  पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.)
अहमदनगर  106.36 93.88
अकोला  106.45 92.99
अमरावती  106.90 93.42
औरंगाबाद  106.75 93.24
भंडारा  107.01 93.53
बीड  106.84 94.35
बुलढाणा  106.57 93.11
चंद्रपूर  106.12 92.68
धुळे  106.79 93.30
गडचिरोली  106.92 93.45
गोंदिया  107.85 94.33
बृहन्मुंबई  106.49 94.44
हिंगोली  107.93 93.70
जळगाव  106.34  92.77
जालना  107.84 94.29
कोल्हापूर  106.47 93.09
लातूर  107.83 93.89
मुंबई शहर  106.31 94.27
नागपूर  106.04  93.17
नांदेड  108.03  95.30 
नंदुरबार  107.22 93.71
नाशिक  106.86 92.69
उस्मानाबाद  106.92 93.37
पालघर  106.25 92.26
परभणी  109.33 95.73
पुणे  106.21 93.36
रायगड  106.81 93.27
रत्नागिरी  107.88 94.36
सांगली  106.49 93.02
सातारा  107.18 93.66
सिंधुदुर्ग  107.98 94.46
सोलापूर  106.32 92.85
ठाणे  106.45 94.41
वर्धा  106.23 93.77
वाशिम  106.95 93.47
यवतमाळ  106.49 93.04

SMS द्वारे नवीनतम दर जाणून घ्या


पेट्रोल-डिझेलचे दर दररोज  सकाळी 6 वाजता अपडेट होतात. तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर जाणून घेऊ शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर RSP स्पेस पेट्रोल पंप कोड 9224992249 वर एसएमएस करून माहिती मिळवू शकतात आणि BPCL चे ग्राहक RSP 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL चे ग्राहक HPPprice 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.