`मन की बात`मध्ये काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
आजच्य कार्यक्रमात मोदी काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओवर क्लिक करा...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, २४ जून) मन की बात या रेडियो कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. मन की बात या रेडिओ मालिकेतील आज ४५वा कार्यक्रम होता. आजच्या कार्यक्रमात मोदींनी योग, खेळ, जीएसटी आणि डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी आदींबाबत आपले विचार मांडले. आजच्य कार्यक्रमात मोदी काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओवर क्लिक करा...