बनासकाठ : भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करता, मात्र त्याचवेळी पंतप्रधानपदाचा मान राखला गेलाच पाहिजे अशा सूचना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना केल्या. ते गुजरातच्या बनासकांठामध्ये बोलत होते. 


पंतप्रधानपदाचा मान राखला गेलाच पाहिजे - राहुल गांधी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गुजरातमध्ये प्रचाराचा जोर वाढलाय. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. सोशल मीडियावरुनही जोरदार प्रचार सुरु आहे. यावेळी पंतप्रधानपदाचा मान राखण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या.