मुंबई : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आजपासून 'संविधान बचाओ' अभियान सुरू करणार आहे. ज्याप्रमाणे संविधान आणि दलित मुद्यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा होणार आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूकीसाठी दलित समुदायात चर्चा करण्यासाठी अभियान सुरू केला आहे. याची सुरूवात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जून खडगे आणि सुशील कुमार शिंदे देखीस सहभागी होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकीय विश्लेषकांच्या माहितीनुसार, काँग्रेसचे 'संविधान बचाओ' हे आंदोलन 2019 च्या लोकसभा निवडणुकीला लक्षात घेऊन सुरू केलं आहे. नुकतेच SC, ST यांच्या कायद्यात बदल केले आहेत. काँग्रेस या मुद्याला लक्षात घेऊन हे अभियान सुरू करत आहे. याच गोष्टीला लक्षात ठेवलं आहे. 


या अभियानाला भीमराव आंबेडकरांशी जोडलं गेलं 


हे अभियान पुढच्या वर्षी दलित विचारक बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी होणार आहे. काँग्रेसचे वर्तमान आणि माजी संसद, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीमध्ये पक्षाच्या स्थानीक  ठिकाणी पदाधिकारी निवडण्यात आली आहे.