मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तरुणांसाठी खूशखबर आहे. भारतीय रेल्वेमध्ये मोठी भर्ती निघाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय रेल्वेने असिस्टेंट लोको पायलट आणि टेक्निशयनच्या 26502 पदांसाठी अर्ज मागवले आहेत.


अर्जाची तारीख : 3 फेब्रुवारी 2018 


शेवटची तारीख : 5 मार्च 2018 


शिक्षणाची अट :


असिस्टंट लोको पायलट: 10वी आणि आयटीआय


वयाची अट : अर्जदाराचं वय 18 वर्षापेक्षा कमी आणि 28 वर्षापेक्षा कमी नसावं. आरक्षणाच्या बाबतीत वयामध्ये सूट असणार आहे.