अलाहाबाद विद्यापीठात मोठा हिंसाचार; माजी विद्यार्थ्याचे फुटले डोकं, वाहनांचीही तोडफोड करत पेटवल्या बाईक
विद्यापीठातील विद्यार्थी नेत्यांनी अलाहाबाद विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Allahabad University : विद्यापीठातील विद्यार्थी नेत्यांनी अलाहाबाद विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.