मुंबई : बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करायची इच्छा असेल तर तुमच्यासाठी चांगली संधी चालून आली आहे. IDBI बँकेत असिस्टंट मॅनेजर पदाच्या जागांसाठी भरती होणार आहे. यामाध्यमातून तुम्हाला बँकेत ऑफिसर बनन्याची संधी आहे. जर तुम्हाला या पदासाठी अप्लाय करायचे असेल तर 22 ऑगस्टपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पदाचे नाव असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए (IDBI Bank Assistant Manager )
जागांची संख्या 650 
पे स्केल 36000 प्रति महिना
वयाची अट 21 ते 28 वर्षे
योग्यता 60 टक्के कोणत्याही पदवीमध्ये आवश्यक
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत


ऍप्लिकेशन फी
या पदाच्या फॉर्म भरण्यासाठी सामान्य कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये फी भरावी लागेल. तर SC/ST/PWD कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 200 रुपये फी भरावी लागेल.


महत्वाच्या तारखा
ऍप्लिकेशन जमा करण्याची सुरूवात 10 ऑगस्ट
ऑनलाईन ऍप्लिकेशन जमा करण्याची अंतिम  तारीख 22 ऑगस्ट 2021
फी भरण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2021
ऑनलाईन परीक्षेची तारीख 04 सप्टेंबर 2021


असे करा अप्लाय
या जागांसाठी अप्लाय करायचे असल्यास बँकेच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच http://www.idbi.com वर लॉगइन करावे लागेल. 


उमेदवारांची निवड
उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत या दोन टप्प्यांच्या आधारावर होणार आहे.