Sectoral Sharks Stocks: `शार्क` कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमाईची उत्तम संधी
शेअर बाजारात, गुंतवणूकदारांच्या मजबूत कमाईसाठी एक्सपर्ट्सकडून सतत मजबूत स्टॉक दिले जातात. तज्ज्ञ गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या क्षेत्रातील निवडक स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत असतात.
मुंबई : शेअर बाजारात, गुंतवणूकदारांच्या मजबूत कमाईसाठी एक्सपर्ट्सकडून सतत मजबूत स्टॉक दिले जातात. तज्ज्ञ गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या क्षेत्रातील निवडक स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देत असतात. झी बिझनेसचे व्यवस्थापकीय संपादक अनिल सिंघवी यांच्याशी खास संवाद साधताना, मार्केट तज्ज्ञ सिद्धार्थ सेदानी यांनी सेक्टरल शार्क थीममधून (Sectoral Sharks Theme) 4 मजबूत आणि दर्जेदार स्टॉक्स निवडले आहेत.
या शेअर्समध्ये पैसे गुंतवून चांगली कमाई केली जाऊ शकते. या यादीमध्ये L&T, HDFC, IEX आणि CDSL स्टॉंक्सचा समावेश आहे. सिद्धार्थ सेदानी यांनी या स्टॉंक्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी लक्ष्य दिले आहे.
L&T
सध्याची किंमत - 1889
लक्ष्य - 2298
रिटर्न (1 वर्ष) - 23%
HDFC
सध्याची किमत - 1487.40
लक्ष्य - 3450
रिटर्न (1 वर्ष) - 43%
IEX
सध्याची किमत - 217.80
लक्ष्य - 317
रिटर्न (1 वर्ष) - 42%
CDSL
सध्याची किमत - 1538.40
लक्ष्य - 2100
रिटर्न (1 वर्ष) - 40%