मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये Tatva Chintan Pharma, MCX, Reliance, Vijaya Diagnostic Centre, Chemcon Speciality Chemicals, Tata Consumer Products, GAIL, Kotak Mahindra Bank, Control Print, Apollo Tyres, GR INFRA, COAL INDIA, MUTHOOT FIN, AXIS BANK, HDFC LTD, BLUE STAR, ICICI BANK, ABB INDIA, TATA ELXSI आणि KEC INTL  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.


Buy Tatva Chintan Pharma
TARGET 2190, sl - 2110


Sell MCX FUT -  
TARGET 1750, sl - 1815


Buy Reliance 2620CE@60 
TARGET- 90, sl - 50


Buy Vijaya Diagnostic Centre 
TARGET - 593, sl - 567


Buy Chemcon Speciality Chemicals 
TARGET 430, sl - 412


Buy  Tata Consumer Products 
TARGET - 1040, अवधी: 1 वर्ष


Buy GAIL  
TARGET - 155, sl - 147


Buy Kotak Mahindra Bank 
TARGET - 2230, sl - 2150


Buy Control Print  
TARGET- 318, sl - 304


Buy Apollo Tyres
TARGET - 280, अवधी: 6 महिने


Buy Kotak Mahindra Bank  
TARGET - 2230, sl - 2150


BUY GR INFRA 
TARGET 2250 SL 2098


BUY COAL INDIA FUT 
TARGET 182 SL 173


BUY MUTHOOT FIN 1580 CE 
TARGET 45 SL 15


BUY AXIS BANK 
TARGET 840 SL 810


BUY HDFC LTD 
TARGET 3480 अवधी 9-12 महिेने


BUY BLUE STAR 
TARGET 1080 अवधी 12 महिने


BUY ICICI BANK 
TARGET 782 SL 749


BUY ABB INDIA 
TARGET 2015 SL 1890


BUY TATA ELXSI 
TARGET 6270 SL 5990


BUY KEC INTL 
TARGET 507 SL 485


BUY BLUE STAR 
TARGET 1080 अवधी 12 महिने