Stock to Buy today | बाजाराच्या मंदीतही कमाईची संधी; या स्टॉ़क्सवर लावा पैसा
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये MACROTECH DEVELOPERS, MOTHERSON, APOLLO TYRES, BERGER PAINT, TATA POWER, NALCO, RAILTEL, GODREJ PROP, AVANTI FEEDS, MINDA IND, Prestige Estates, IPCA Lab, Glenmark Pharma, Pidilite, Wipro, L&T, Axis Bank, Aurobindo Pharma, TCS आणि Marico या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
BUY MACROTECH DEVELOPERS
TARGET 1105 SL 1064
SELL MOTHERSON
TARGET 197 SL 203.50
BUY APOLLO TYRES 200 PE
TARGET 6.10 SL 3.65
SELL BERGER PAINT
TARGET 726 SL 745
BUY TATA POWER
TARGET 250 अवधी 6 महिने
BUY NALCO
TARGET 130 अवधी 12 महिने
BUY RAILTEL
TARGET 115.50 SL 113
BUY GODREJ PROP
TARGET 1875 SL 1775
BUY AVANTI
TARGET FEEDS 580 SL 549
BUY MINDA IND
TARGET 1085 SL 1035
BUY NALCO
TARGET 130 अवधी 12 महिने
Buy Prestige Estates
TARGET 450, sl - 425
Buy IPCA Lab
TARGET 2050, sl - 1970
Buy Glenmark Pharma 490 CE@15.65
TARGET 27, SL - 12
Buy Pidilite
TARGET 2480, sl - 2380
Buy Wipro
TARGET 800, अवधी: 6 महिने
Buy L&T
TARGET 2200, अवधी: 1 महिने
Buy Axis Bank
TARGET 695, sl - 667
Buy Aurobindo Pharma
TARGET 702, sl - 675
Buy TCS,
TARGET 3659 sl - 3520
Buy Marico
510, sl - 490
Buy L&T
510 2200, अवधी: 1 वर्ष