मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. 


आजच्या यादीमध्ये  SCHAEFFLER INDIA , ABFRL FUT, bajai auto, trent fut, cdsl, ircon international, tata consumer fut, acc fut, V guard, affle, icici pru fut, axis bank, bajaj finance fut, piramal ent, pvr, greenlam, metropolis, wipro, itc आणि lumax auto tech  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.


BUY SCHAEFFLER INDIA 
TARGET 8800 SL 8000


SELL ABFRL FUT 
TARGET 261 SL 272


BUY BAJAJ AUTO 3300 PE 
TARGET 83 SL 47


SELL TRENT FUT 
TARGET 1004 SL 1044


BUY LUMAX AUTO TECH 
TARGET 215 अवधी 12 महिने


BUY CDSL 
TARGET 2030 अवधी 12 महिने


BUY IRCON INTL 
TARGET 48.50 SL 46


SELL TATA CONSUMER FUT 
TARGET 740 SL 765


SELL ACC  FUT 
TARGET 2250 SL 2330


BUY V GUARD 
TARGET 245 SL 233


BUY CDSL 
TARGET 2030 अवधी 12 महिने


Buy Affle 
Target 1115, SL 1067


Sell ICICI Pru Fut 
Target 555, SL 577


Buy Axis Bank 700 Put at 13 
Target 25, SL 8


Sell Bajaj Finance Fut 
Target 7125, SL 7310


Buy Piramal Ent 
Target 3050, SL 2650


Buy PVR 
Target 1700, अवधी 9 महिने


Buy Greenlam 
Target 1730, SL 1650


Buy Metropolis 
Target 3300, SL 3150


Buy Wipro 
Target 665, SL 638


Buy ITC 
Target 241, SL 230


Buy Affle 
Target 1115, SL 1067