Stocks to Buy Today: आज होणार लाखोंचा नफा, `या` शेअर्सच्या खरेदीवर मिळणार दणदणीत रिटर्न
कोणत्या शेअरच्या खरेदीमुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो, यासंदर्भात आम्ही काही शेअर्सची यादी तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही आज ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता.
Stocks to Buy Today: शेअर बाजारात आज इंट्राडे करण्यासाठी अनेकजण शेअर खरेदी करुन भांडवल गुंतवण्यासाठी सज्ज आहेत. शेअर बाजारात ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
कोणत्या शेअरच्या खरेदीमुळे तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो, यासंदर्भात आम्ही काही शेअर्सची यादी तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही आज ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये IIFL WEALTH, BIRLASOFT, INTELLECT DESIGN, GUJARAT FLUORO, RVNL, MARUTI, CENTRAL BANK, ASTRAZENECA PHARMA, UNICHEM LABS, AARTI DRUGS, CONSTRUCTIONS, AMBUJA CEM FUT, INFOSYS, GRANULES INDIA Fut, HERO MOTOCORP, M&M, MANGALAM CEM, GATEWAY DISTRIPARKS, SHREE CEMENT FUT आणि SIEMENS FUT या शेअर्सचा सामावेश आहे.
CASH KA STOCK
BUY IIFL WEALTH TARGET 1950 SL 1870
FUTURES
SELL BIRLASOFT TARGET 296 SL 309
OPTIONS
BUY INTELLECT DESIGN 560 PE TARGET 27 SL 18
TECHNO
BUY GUJARAT FLUORO TARGET 3940 SL 3715
FUNDA
BUY RVNL TARGET 38 DURATION 6 MONTHS
INVEST STOCK
BUY MARUTI TARGET 10700 DURATION 6-9 MONTHS
STOCK IN NEWS
BUY CENTRAL BANK TARGET 22 SL 20
MY CHOICE
BUY ASTRAZENECA PHARMA TARGET 3500 SL 3200
BUY UNICHEM LABS TARGET 415 SL 385
BUY AARTI DRUGS TARGET 485 SL 450
MY BEST PICK
BUY ASTRAZENECA PHARMA TARGET 3500 SL 3200
CASH KA STOCK
KNR CONSTRUCTIONS - BUY - 250, SL - 238
FUTURES
AMBUJA CEM FUT - SELL - 550, SL - 585
OPTIONS
INFOSYS 1380 PE@29 - BUY - 45, SL - 20
TECHNO
GRANULES INDIA FUT - SELL - 298, SL- 313
FUNDA
HERO MOTOCORP - BUY - 3200, DURATION 6 MONTHS
INVESTMENT
M&M - Buy - 1600 DURATION 12 MONTHS
NEWS KE DUM PAR
MANGALAM CEM - BUY - 395, SL - 378
MY CHOICE
GATEWAY DISTRIPARKS - BUY - 73.5, SL - 69.5
SHREE CEMENT FUT - SELL - 22540, SL - 23466
SIEMENS FUT - SELL - 2860, SL- 2980
MY BEST PICK
HERO MOTOCORP - BUY - 3200, DURATION: 6 MONTHS
(सौजन्य : झी बिझनेस)