Stocks to Buy Today : आठवड्याची सुरुवात करताना शेअर मार्केटमधून दणदणीत नफा कमवायचा असेल तर कामाची बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. आजचं इंट्राडे ट्रेडिंग खास असेल. कारण, आज आम्ही तुम्हाला असे शेअर 20 शेअर्स सांगणार आहोत ज्यामुळं तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळू शकणार आहे. चला तर मग गुंतवणूकीसाठी तयार व्हा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर बाजारात आजच्या दिवशी गुंतवणूकीसाठी काही शेअर्सचा पर्याय योग्य ठरु शकतो. तुम्हीही अशाच काही शेअर्सच्या शोधात असाल तर 'या' कंपन्यांच्या शेअर्स खरेदीसाठी तयार व्हा.


शेअर्सच्या या यादीमध्ये  NYKAA, MCX, WIPRO, CENTURY ENKA, IRB INFRA, SUMITOMO CHEM, LUMAX AUTO, VMART, TEGA, APEX FROZEN, West Coast Paper, BPCL, HPCL, Godrej properties, SBI, Bata India, SJVN, Coal India, Archidply, S Chand या कंपनींचा समावेश आहे.


जाणून घ्या कोणता शेअर किती रुपयांच्या टार्गेट प्राइजला खरेदी करायचा आणि विकायचा...


शेअर बाजार एक्सपर्ट आशिष यांनी सुचवलेले काही शेअर



 
CASH KA STOCK
BUY NYKAA TARGET 1460 SL 1397


FUTURES
SELL MCX TARGET 1250 SL 1285


OPTIONS
BUY WIPRO 440 CE TARGET 17 SL 8.30


TECHNO
BUY CENTURY ENKA TARGET 480 SL 430


FUNDA
BUY IRB INFRA TARGET 270 SL 260


INVEST STOCK
BUY SUMITOMO CHEM TARGET 565 DURATION 12 MONTHS


STOCK IN NEWS
BUY LUMAX AUTO TARGET 240 SL 229


MY CHOICE
BUY VMART TARGET 3090 SL 2950
BUY TEGA TARGET 490 SL 470
BUY APEX FROZEN TARGET 330 SL 318


MY BEST
BUY CENTURY ENKA TARGET 480 SL 430



 
शेअर बाजार एक्सपर्ट वरुण यांनी सुचवलेले काही शेअर



 
Cash
Buy West Coast Paper Target Rs 510 SL RS 482


Futures
Sell BPCL Target Rs 320 SL RS 338


Options
Buy HPCL 250 PE Target Rs 11 SL RS 7


Tech
Sell Godrej properties Target Rs 1340 SL RS 1400


Funda
Buy SBI Target Rs 545 SL RS 522


Invest
Buy Bata India Target Rs 2200 Duration 4 Months


News
Buy SJVN Target Rs 30 SL RS 28.4


My Choice
Buy Coal India Target Rs 213 SL RS 205
Buy Archidply Target Rs 76 SL Rs 71
Buy S Chand Target Rs 145 SL RS 137


Best Pick
Sell BPCL


(माहिती सौजन्य : झी बिझनेस)